मोबाईल रिपेअर करताय, त्या आधी हे ५ काम करा, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते.
तुम्ही जिथे मोबाईल रिपेअरिंग साठी देणार आहे, ते मोबाईल शॉप Authorize आहे कि नाही बघून घ्या.
Authorised Service Center
1
बँक डिटेल डिलीट करणे.
मोबाईल रिपेअरिंगला देण्याअगोदर , मोबाईल मधील सेव्ह असलेल्या सर्व बँकिंग डिटेल्स डिलीट करणे.
2
सोशल मिडिया अकाऊंट लॉग आउट करणे
मोबाईल रिपेअरिंगला देण्याअगोदर , मोबाईल मधील सर्व सोशल मिडिया अकाऊंट लॉग आउट करून घ्या.
3
डेटा बॅकअप
मोबाईल रिपेअरिंगला देण्याअ गोदर , मोबाईल मधील सर्व डेटा बॅकअप काढून घ्या .
4
मेमरी कार्ड आणि सिमकार्ड
मोबाईल रिपेअरिंगला देण्याअगोदर , मोबाईल मधील मेमरी कार्ड आणि सिमकार्ड काढून घ्या .
5
Read More