Meta Ai
भारतात लॉन्च असे वापरा
ai
Meta ने काही महिन्यापूर्वी त्यांचा AI
चॅटबॉट
भारत देशात लॉन्च केलाय.
WhatsApp, Facebook आणि Instagram या अप्लिकेश आता Meta Ai वापरता येईल.
Meta Ai हे युनाटेड स्टेट्स, न्युझलंड, ऑस्टेलिया, कॅनडा, सिंगापूर आणि भारत देशासह इतर 12 देशात लॉन्च झाले.
या देशात Ai झाले लॉन्च
Meta Ai हे काम करतो.
माहिती सर्च करणे, प्रश्नांची उत्तरे देणे, ai इमेजेस जनरेट करून देण्याचे काम करतो.
Large Language Model “
लामा 3
“ या भाषेचा वापर करून Meta Ai तयार करण्यात आले आहे.
meta द्वारे
Prompt
देऊन अश्या प्रकारे इमेजेस तयार करण्यात येतात.
Read more
Read more