दिवाळीबद्दल काही काही INTERESTING FACTS, शक्यतो तुम्हाला माहित नसेल

हिंदू व्यतिरिक्त जैन आणि शीख यांचेसारखे धर्मही दिवाळीचा सण उस्ताहात साजरा करतात.

दिवाळीच्या दिवशी, मुघल शासक जहांगीर यांच्या कारागृहातून, शिख गुरु श्री हरिगोबिंद यांना मुक्त करण्यात आले होते.

दिवाळीच्या दिवशी स्वर्ण मंदिराची पायाभरणी, शिखांचे चौथे गुरु रामदासजी यांनी केली होती.

भारत देशाशिवाय युनाटेड किंडम (UK) मधील शहर लिचेस्टर मध्ये सर्वात मोठा दिवाळी उस्तव आयोजित करण्यात येतो.

दिवाळी हा सन अनेक कारणांसाठी साजरा केला जातो, जसे कि भगवान श्रीराम आणि सीता अयोध्याला परतणे, देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांची जयंती इ.

दिवाळी हा सन नेपाळ मध्ये तिहाड किंवा स्वंती म्हणून साजरा करतात.

तसेच मलेशियामध्ये अस्वायुजा महिन्यामध्ये दिवाळीला “ हरी दिवाळी ” या नावाने साजरी करतात