Mukhymantri Tirth Darshan List |मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना तीर्थस्थळ यादी

Mukhymantri Tirth Darshan List : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने मध्ये कोणते तीर्थस्थळे समाविष्ठ आहे ?

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना तीर्थस्थळ यादी मध्ये भारतातील 73 तीर्थस्थळे तर महाराष्ट्रातील 66 तीर्थस्थळे समाविष्ठ आहे.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना संपूर्ण माहिती बघा
Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना तीर्थस्थळ यादी बघा 👇👇👇

 भारतातील तीर्थस्थळे :- Mukhymantri Tirth Darshan List

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना तीर्थस्थळ यादी मध्ये भारत देशातील समाविष्ठ असलेले तीर्थस्थळे खालीलप्रमाणे

अ.क्र.मंदिराचे नावस्थान
1वैष्णवी देवी मंदिर, कटराजम्मू आणि काश्मीर
2अमरनाथ गुहा, मंदिरजम्मू आणि काश्मीर
3सुवर्ण मंदिर, अमृतसरपंजाब
4अक्षरधाम मंदिरदिल्ली
5श्री दिंगबर जैन लाल मंदिरदिल्ली
6श्री लक्ष्मीनारायण मंदिरदिल्ली
7बद्रीनाथ मंदिर, चामोलीउत्तराखंड
8केदारनाथ मंदिर, रुद्रप्रयागउत्तराखंड
9निळकंठ महादेव मंदिर, ऋषिकेशउत्तराखंड
10यामोनोत्री मंदिर, उत्तकाशीउत्तराखंड
11गंगोत्री मंदिर, उत्तरकाशीउत्तराखंड
12वैद्यनाथ धाम, देवघरझारखंड
13काशी विश्वनाथ मंदिर, वाराणसीउत्तर प्रदेश
14देवगडउत्तर प्रदेश
15इस्कॉन मंदिर, श्री. कृष्ण जन्मभूमी वृंदावन ( मथुरा )उत्तर प्रदेश
16श्रीराम मंदिर, अयोध्याउत्तर प्रदेश
17सूर्य मंदिर, कोणार्कओरिसा
18श्री जगन्नाथ मंदिर, पुरीओरिसा
19लिंगराज मंदिर, भुवनेश्वरओरिसा
20मुक्तेश्वर मंदिर, भुवनेश्वरओरिसा
21कामाख्यादेवी मंदिर, गुवाहाटीआसाम
22महाबोधी मंदिर, गयाबिहार
23पावापुरीबिहार
24रणकपूर मंदिर, पालीराजस्थान
25रणकपूरराजस्थान
26दिलवाडा टेंम्पलराजस्थान
27अजमेर दर्गाराजस्थान
28सोमनाथ मंदिर, वेरावळगुजरात
29द्वारकाधीश मंदिर, वेरावळगुजरात
30नागेश्वर मंदिर, द्वारकागुजरात
31शत्रुंजय हिलगुजरात
32गिरनारगुजरात
33सांची स्तूप, सांचीमध्य प्रदेश
34खजुराहो मंदिर, खजुराहोमध्य प्रदेश
35महाकालेश्वर मंदिर, उज्जैनमध्य प्रदेश
36उदयगिरीमध्य प्रदेश
37ओंकारेश्वर मंदिर आणि ममलेश्वर मंदिर खंडवा आणि ब्रम्हपुरीमध्य प्रदेश
38श्री रंगनाथस्वामी मंदिर, श्रीरंगमकर्नाटक
39गोमटेश्वर मंदिर, श्रवणबेळगोळकर्नाटक
40विरुपाक्ष मंदिर, हम्पीकर्नाटक
41चेन्नकेशव मंदिर, बेलूरकर्नाटक
42अन्नपूर्णेश्वरी मंदिर, होरानाडूकर्नाटक
43महाबळेश्वर मंदिर, गोकर्णकर्नाटक
44भूतनाथ मंदिर, बदामीकर्नाटक
45मुरुडेश्वर मंदिर, मुरुडेश्वरकर्नाटक
46आयहोल दुर्गा मंदिर, आयहोलकर्नाटक
47श्रीकृष्ण मंदिर, उडुपीकर्नाटक
48वीर नारायण मंदिर, बेलावडीकर्नाटक
49तिरुपती बालाजी मंदिर, तिरुमलाआंध्र प्रदेश
50मल्लिकार्जुन मंदिर, श्रीशैलमआंध्र प्रदेश
51बृहदीश्वर मंदिर, तंजावरतामिळनाडू
52मीनाक्षी मंदिर, मदुराईतामिळनाडू
53रामनाथस्वामी मंदिर, रामेश्वरमतामिळनाडू
54कांचीपुरम मंदिर, कांचीपुरमतामिळनाडू
55रंगनाथस्वामी मंदिर, त्रिचीतामिळनाडू
56अरुणाचलेश्वर मंदिर, तिरुवन्नमलाईतामिळनाडू
57कैलासनाथ मंदिर, कांचीपुरमतामिळनाडू
58एकंबरेश्वर मंदिर, कांचीपुरमतामिळनाडू
59सारंगपानी मंदिर, कुंभकोणमतामिळनाडू
60किनारा मंदिर, महाबलीपुरमतामिळनाडू
61मुरुगन मंदिर, तिरुचेंदूरतामिळनाडू
62श्री पद्मनाभस्वामी मंदिर, तिरुवनंतपुरमकेरळ
63गुरुवायूर मंदिर, गुरुवायूरकेरळ
64वडक्कुन्नाथन मंदिर, त्रिशूरकेरळ
65पार्थसारथी मंदिर, अरनमुलाकेरळ
66शबरीमाला मंदिर, पथनामथिट्टाकेरळ
67अटुकल भगवती मंदिर, तिरुवनंतपुरमकेरळ
68श्रीकृष्ण मंदिर, गुरुवायूरकेरळ
69थिरुनेल्ली मंदिर, वायनाडकेरळ
70वैकोम महादेव मंदिर, वर्कलाकेरळ
71तिरुवल्ला मंदिर, तिरुवल्लाकेरळ
72शिवगिरी मंदिर, वर्कलाकेरळ
73श्री सम्मेद शिखरजी (गिरिडीह)झारखंड
Mukhymantri Tirth Darshan List
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना तीर्थस्थळ यादी

महाराष्ट्रातील तीर्थस्थळे :-

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना तीर्थस्थळ यादी मध्ये महाराष्ट्र राज्यातील समाविष्ठ असलेले तीर्थस्थळे खालीलप्रमाणे

अ.क्र.मंदिराचे नावस्थान
1सिद्धिविनायक मंदिरमुंबई
2महालक्ष्मी मंदिरमुंबई
3चैत्यभूमी दादरमुंबई
4माउंट मेरी चर्च (वांद्रे)मुंबई
5मुंबादेवी मंदिरमुंबई
6वाळकेश्वर मंदिर मलबार हिलमुंबई
7विश्व विपश्यना पॅगोडा गोराईमुंबई
8चर्च ऑफ अवर लेडी ऑफ हेल्थ, कॅवेलमुंबई
9सेंट अँड्र्यू चर्चमुंबई
10सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च, अंधेरीमुंबई
11सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च, मरोळमुंबई
12गोदीजी पार्श्वत मंदिरमुंबई
13नेसेट एलियाहू सिनेगॉग, फोर्टमुंबई
14शार हरहमीम सिनेगॉग, मस्जिद भंडारमुंबई
15मॅगेन डेव्हिड सिनेगॉग, भायखळामुंबई
16सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्चठाणे
17अग्यारी / अग्निमंदिरठाणे
18मयुरेश्वर मंदिर, मोरगावपुणे
19चिंतामणी मंदिर, थेऊरपुणे
20गिरिजात्मज मंदिर, लेण्याद्रीपुणे
21एकवीरा देवी, कार्लापुणे
22महागणपती मंदिर, रांजणगावपुणे
23खंडोबा मंदिर, जेजुरीपुणे
24संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर, आळंदीपुणे
25भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर, खेड तालुकापुणे
26संत तुकाराम महाराज समाधी मंदिर, देहूपुणे
27संत चोखामेळा समाधी, पंढरपूरसोलापूर
28संत सावतामाळी समाधी मंदिर अरण ता. माढासोलापूर
29विठोबा मंदिर, पंढरपूरसोलापूर
30शिखर शिंगणापूरसातारा
31श्री. काळेश्वरी उर्फ काळुबाई मंदिरसातारा
32महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरकोल्हापूर
33जोतिबा मंदिरकोल्हापूर
34जैन मंदिर, कुंभोजकोल्हापूर
35रेणुका देवी मंदिर, माहूरनांदेड
36गुरु गोविंद सिंग समाधी, हजूर साहिब, नांदेडनांदेड
37खंडोबा मंदिर, मालेगावनांदेड
38श्री संत नामदेव महाराज देवस्थान, उब्रज ता. कंधारनांदेड
39तुळजा भवानी मंदिर, तुळजापूरधाराशिव
40संत एकनाथ समाधी, पैठणछत्रपती संभाजीनगर
41घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, वेरूळछत्रपती संभाजीनगर
42जैन स्मारके, एलोरा लेणीछत्रपती संभाजीनगर
43विघ्नेश्वर मंदिर, ओझरनाशिक
44संत निवृत्तीनाथ समाधी, त्र्यंबकेश्वर जवळनाशिक
45त्र्यंबकेश्वर शिव मंदिर, त्र्यंबकेश्वरनाशिक
46मुक्तीधामनाशिक
47सप्तशृंगी मंदिर, वणीनाशिक
48काळारामनाशिक
49जैन मंदिरे, मांगी-तुंगीनाशिक
50गजपंथनाशिक
51संत साईबाबा मंदिर, शिर्डीअहिल्या नगर
52सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेकअहिल्या नगर
53शनी मंदिर, शनी शिंगणापूर,अहिल्या नगर
54श्रीक्षेत्र भगवानगड, पाथर्डीअहिल्या नगर
55बल्लाळेश्वर मंदिर, पालीरायगड
56संत गजानन महाराज मंदिर, शेगावबुलढाणा
57श्री दत्त मंदिर, औदुंबरसांगली
58केदारेश्वर मंदिरबीड
59वैजनाथ मंदिर, परळीबीड
60पावसरत्नागिरी
61गणपतीपुळेरत्नागिरी
62मार्लेश्वर मंदिररत्नागिरी
63महाकाली देवीचंद्रपूर
64अष्टदशभुज (रामटेक)नागपूर
65दीक्षाभूमीनागपूर
66चिंतामणी (कळंब)यवतमाळ
Mukhymantri Tirth Darshan List
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना तीर्थस्थळ यादी

वरील तीर्थ स्थळांचा लाभ हा 60 वर्षावरील नागरीकांना निवडक तीर्थस्थळांचा एकवेळेचा प्रवास शासनामार्फत मोफत केला जाईल.

सदर तीर्थस्थळे हे शासनाने जारी केलेल्या शासन निर्णया मध्ये नमूद केल्या प्रमाणे आहे, सदर यादी मध्ये आवश्यकता पडल्यास भविष्यात तीर्थस्थळे कमी किवा जास्त शासनामार्फत करण्यात येऊ शकतात.

Leave a Comment